Skip Navigation

National Geographic Society Este programa se distribuye en los Estados Unidos y Canadá por National Geographic y EHD. [obtenga más información]

DVD ilustrado plurilingüe

La biología del desarrollo prenatal




प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Descargar versión en formato PDF  ¿Qué es PDF?
 

El embrión de 8 semanas

Capítulo 30   8 semanas: desarrollo del cerebro

आठ आठवडयानंतर मेंदू खूपच विकसीत झालेला असतो आणि गर्भाच्या एकूण शारीरीक वजनाच्या जवळजवळ अर्धे वजन त्याचे असते.

वाठ झपाट्याने सुरू असते.

Capítulo 31   Cualidad de diestro y zurdo

आठ आठवडयानंतर, ७५ टक्के गर्भाचा उजवा हात अधिक कार्यशील दिसतो प्रभाव दर्शवतात. डाव्या हाताचा प्रभाव आणि क्रियाशीलतेचा अभाव यामध्ये शेष समानरील्या विभाजीत असतात. उजव्या वा डाव्या हाताच्या क्रियाशीलतेचा हा पहिला पुरावा आहे.

Capítulo 32   Voltearse

बालरोग विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकानूसार लोळण्याच्या क्षमतेची सुरवात जन्मानंतर 10 ते 20 आठवडयानंतर होते. तथापी हे प्रभावी सुसुत्रीकरण द्रव भरलेल्या गर्भावरणाच्या पिशवीच्या अल्प गुरुत्वाकर्षणाच्या पर्यावरणात लवकर दिसू लागते. गर्भाशयाच्या बाहेरील उच्च गुरुत्वाकर्षणावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिचा अभाव नवजातास घरंगळण्यापासून रोखतो.

या कालावधीत गर्भ शारीरीकट्टषटया अधिक क्रियाशील होतो.

हालचाली मंद वा गतीमान, एखाद्या वेळेस वा वारंवार, स्वयंस्फूर्त वा प्रतिक्रियात्मक असू शकतात.

डोक्याचे गोल घूमणे, मानेचे लांब होणे आणि हाताचा चेहर्यास स्पर्श होणे या क्रिया वारंवार होतात.

गर्भास स्पर्श केल्यास कटाक्ष करणे, जबडयाच्या हालचाली, पकड करण्याच्या हालचाली, आणि टाचा हलविणे या क्रिया होतात.

Capítulo 33   Fusión de los párpados

7 व्या व 8 व्या आठवडयांच्या दरम्यान, वरच्या व खालच्या पापण्या डोळयांवर भराभर वाढतात व एकमेकांशी थोडया थोडया जुळलेल्या असतात.

Capítulo 34   Movimiento respiratorio y micción

जरी गर्भाशय निर्वात असतो आठव्या आठवडयानंतर गर्भ अधूनमधून श्वसन क्रिया दर्शवणार्या हालचाली करतो.

आता किडन्या मूत्र तयार करू लागतात जे गर्भाया आवरणाच्या द्रवात सोडते जाते.

पुरुष गर्भांचे विकसनशील अंडकोष टेस्टोस्टेरॉन तयार करण्यास व सोडण्यास सुरवात करतात.

Capítulo 35   8 a 9 meses (32 a 36 semanas): formación de alvéolos, agarre firme, preferencias de sabor

हाडे, सांधे, स्नायू, मज्जातंतु आणि अवयवांच्या रक्तवाहीन्या प्रौढांप्रमाणेच दिसतात.

आठ आठवडयानंतर बाह्यत्वचा बहुस्तरीय आवरण बनते व तीची पारदर्शिता खूपच कमी होते

चेहर्याभोवती केस प्रकट होत असतांनाच भुवया विकसीत होतात

Capítulo 36   Resumen de las primeras 8 semanas

आठ आठवडयांत भ्रुण कालावधी पूर्ण होतो.

या कालावधीत मानवी गर्भ एकापेशी पासून जवळजवळ एक अरब पेशींएवढा वाढतो जो ४००० पेक्षा अधिक, विशिष्ट शारीरिक संरचना धारणा करतो.

गर्भात आता प्रौढांच्या अवयवांच्या ९० टकयांपेक्षा जास्त संरचना असतात.